भारत म्हणजे मानवतेच्या उदयाची साक्षीदार असलेली संस्कृती, तिने इतर संस्कृतींचा उदय आणि धुळधाणही पाहिली. या ‘भारत’ नावाच्या संस्कृतीचं गुणगाण गायलं गेलं आणि तिच्यावर हल्ले, चिखलफेकही झाली. पण या सहस्त्र वर्षात, अनेक चढ- उतारानंतर भारत आजही जिवंत आहे. कसा आहे हा बदलत गेलेला भारत? तो अजेय, अमर्त्य का आहे? इतिहासात अनेक आक्रमणं होऊन, बरीच पडझड होऊनही भारताचं, इथल्या लोकांचं स्वत्व आणि सत्व कसं टिकलं, त्याची चर्चा हे पुस्तक करतं. भारत, हिंदुस्थान, इंडिया अशी कितीही नावं बदलली असली तरी या महान भूमीचा आत्मा मात्र अमर्त्य आहे, याचा प्रत्यय हे ऑडियोबुक ऐकताना येतो.
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789354348266
Release date
Audiobook: 15 November 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 45 ratings
Informative
Inspiring
Thought-provoking
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 9 of 45
Dattaprasad
11 Sept 2022
Where is your fourth book of Ram & Ravan battle? please upload as as soon as possible. With best wishes for your new upcoming books and life thanks.
Abhi
3 Jan 2022
It was good.
Sanjay
19 Jan 2022
Great book, and really clear thoughts with proper relative examples.
सचिन
6 Dec 2021
जाणिवा प्रगल्भ करणारे पुस्तक...
KEERTIKUMAR
10 Jun 2023
Best for all Indian of all religions. Every young person of our nation must read this book📕 🫵
मनिष
8 Dec 2021
प्रत्येक भारतीयाने वाचावं असं पुस्तक.👌
Dr. Kajal
18 Nov 2022
Nice
NAGESH
1 Jan 2022
Great & rightly said
Siddharth
7 Mar 2022
शिव त्रिसूत्री रामचंद्र सिरीज नंतर अमिश यांचे मी ऐकलेले सलग सातवे पुस्तक त्यांचे लेख/विचार/मुलाखत/आयुष्यातील घटना यांची माहिती मिळते देश,देशभक्ती,धर्म,राजकारण,तरुण पिढी आदी विषयावरचं त्यांचं मत समजतं आणि आपल्याला नव्याने विचार करायला शिकवतं फारच छान अभिवाचन छान धन्यवाद स्टोरीटेल
English
India