Atomic Habits

522 Ratings

4.6

Duration
9H 4min
Language
Marathi
Format
Category

Fiction

Atomic Habits

522 Ratings

4.6

Duration
9H 4min
Language
Marathi
Format
Category

Fiction

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Atomic Habits
Cover for Atomic Habits

Ratings and reviews

Reviews at a glance

4.6

Overall rating based on 522 ratings

Others describes this book as

  • Motivating

  • Inspiring

  • Informative

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 522

  • Kapil

    2 Dec 2021

    Motivating
    Mind-blowing

    हे एक छान पुस्तक आहे. ते एकदा वाचणे पुरेसे होणार नाही. ते दोनदा वाचण्यास पात्र आहे. स्टोरीटेलकडे नोट्स लिहिण्याचा पर्याय असता तर खूप छान झाले असते. सादरीकरण देखील उत्कृष्ट आहे आणि मला एकदाही कंटाळा आला नाही. प्रामाणिकपणे मी हे इंग्रजीत वाचण्याचा प्रयत्न केला पण अर्धवट सोडले. ही आपल्या मातृभाषेची जादू आहे ज्यामध्ये संकल्पना स्पष्टपणे समजावून सांगण्याची ताकद आहे.

  • Samir

    30 Sept 2021

    Motivating
    Inspiring

    इंग्रजीत वाचले होते. मराठी अनुवाद केल्याने बर्‍याच लोकांपर्यंत हे अप्रतिम पुस्तक पोचेल तर खूप ऊपयोग होईल

  • Shivraj

    30 Sept 2021

    Motivating
    Inspiring

    प्रत्येकानं ऐकलंच पाहिजे.

  • Siddharth

    14 Dec 2021

    Motivating
    Inspiring
    Informative

    सर्वच जण आयुष्यात बदल घडवू इच्छित असतात.. वजन कमी करणे..नवीन वाद्य शिकणे..नवीन भाषा शिकणे... एखादी चांगली सवय लावून घेणे...एखादी वाईट सवय सोडणे..,आदी आपल्या जीवनातील जिव्हाळ्याच्या गोष्टी..हे पुस्तक त्याबाबत छान मार्गदर्शन करते..विविध गोष्टीचा साकल्याने विचार करायला भाग पाडते..पण एक आहे आपण आपली जबाबदारी..आपली गरज...आणली आपली कृती करत नाही तोपर्यंत काही होऊ शकत नाही...नवीन वर्षाची सुरुवात जवळ येते आहे...नवीन संकल्प करू..छोट्या बदलांनी आपली ध्येय गाठू...सर्वांना शुभेच्छा...All the बेस्ट

  • Shrimant

    7 Oct 2021

    Motivating

    Motivational

  • Govind

    10 Oct 2021

    Motivating
    Inspiring
    Informative
    Page-turner
    Mind-blowing

    आपल्या चांगल्या वाईट सवयी कशा प्रकारे प्रकारे atomic पद्धतीने वाढत जातात. व चांगल्या सवयी अंगी बनवण्याचे सूत्र व वाईट सवयी कशा प्रकारे कमी कमी होत जातील याचे विवेचन खुप उत्तम प्रकारे केले आहे.

  • स्वाति

    9 Nov 2021

    Motivating
    Inspiring
    Page-turner
    Thought-provoking

    लहान लहान, क्षुल्लक वाटतात अशा सवयी निश्चयाने लावून घेत राहिल्यास जगणं सोपं होत जातं,समाधान मिळत राहातं. हे पुस्तक ऐकत असतांनाच शिकत गेले! उत्तम लिखाण, उत्तम भाषांतर-रूपांतर, तसेच वाचनही स्पष्ट ओघवते. मला स्टोरीटेलला सुचवायचे आहे.....मोठी,अनेक तास ऐकावी लागणारी पुस्तके इ-बुक स्वरूपातही उपलब्ध करून द्यावी.ती वाचणे,चाळणे यातही वेगळा आनंद असतो.मी ‘मेळघाटातील...’ हे पुस्तक वाचत आहे,तेव्हा हा अनुभव येतोय!

  • Pankaj

    18 Nov 2021

    Motivating
    Inspiring

    छान पुस्तक

  • Bapu

    16 Oct 2022

    Motivating

    Happy

  • Anuja

    15 Dec 2023

    Motivating
    Inspiring
    Informative
    Page-turner
    Thought-provoking
    Mind-blowing
    Smart

    पुस्तक बेस्टसेलर आहे यात शंकाच नाही. जीवनात सवयी किती व का महत्वाच्या आहेत, हे या पुस्तकातून समजते. अगदी क्लिष्ट संकल्पनाही विविध उदाहरणांसह अत्यंत सहतेने यात मांडल्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यात केवळ वायफळ शाब्दिक बडबड नसून आवश्यक अशा कृतीपर सूचनाही आहे. पुस्तकाचे वाचनही उत्तम... नॉन फिक्शन जरी असले तरी वाचनाच्या योग्य वेगामुळे पुस्तकाकडे पूर्ण लक्ष देणे शक्य होते.