चीनी पंतप्रधानांची मुलगी सान लोकशाहीवादी आंदोलकांच्या तावडीत सापडते आणि त्याचवेळी भारतीय हेर चौधरीही भलत्याच त्रांगड्यात सापडतो. मग सुरू होतो एक थरार... काय आहे यांची रहस्यकथा...
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353645373
Release date
Audiobook: 15 October 2019
चीनी पंतप्रधानांची मुलगी सान लोकशाहीवादी आंदोलकांच्या तावडीत सापडते आणि त्याचवेळी भारतीय हेर चौधरीही भलत्याच त्रांगड्यात सापडतो. मग सुरू होतो एक थरार... काय आहे यांची रहस्यकथा...
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353645373
Release date
Audiobook: 15 October 2019
Step into an infinite world of stories
Overall rating based on 157 ratings
Mind-blowing
Thrilling
Unpredictable
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 157
Ganesh
20 Dec 2020
चीन व भारत या संबंधातील आंतरराष्ट्रीय राजकारणाचे पदर उलगडून दाखवणारी थरारक कादंबरी...यामध्ये तिबेटचे राजकारण, ईशान्येकडील राज्यांमध्ये चीनकडून होणारा शस्त्र पुरवठा,चीनमधील लोकशाहीवादी कार्यकर्ते या विषयांची गुंफण अतिशय सुंदर आहे...
Vaibhav
10 Feb 2021
शेवट वाचून खूप वाईट वाटतं
Purushottam
27 Apr 2021
Well read conspiracy
Sumit
13 Dec 2022
काय साध्य करायचं होत हे कळलंच नाही
Aparna
15 Mar 2022
Good book
Balkrishnaa
28 Jan 2023
It's excellent with dark end.Need not necessarily, All stories are happy ending for viewers
Sanjay
4 Jan 2022
Boring
Geeta
12 Jun 2021
वेगळा विषय आहे .नक्की वाचा
Urmila
19 Aug 2023
खूपच छान पण शेवट मात्र फार दुखःद आहे, वास्तववादी वाटतो , राजकारणी आणि संधीसाधू लोक असेच असतात
Shravani
14 Aug 2021
Sad Truth of Politics
English
India