4.3
Personal Development
१९६९ साली झालेल्या प्रथम प्रकाशनापासूनच हे पुस्तक म्हणजे कृष्णमूर्तींच्या शिकवणीचा प्रारंभिक धडा मानले गेले आहे. या पुस्तकात मानवी जीवनातील निरंतर समस्या आणि त्यामुळे निर्माण झालेली बिकट परिस्थिती या बद्दल कृष्णमूर्तींचे एकत्रित विचार सापडतात. युरोप आणि भारतभरातील विविध वयाच्या आणि राष्ट्रीयत्वाच्या लोकांनी दिलेल्या शेकडो भाषणांमधून या पुस्तकातील मजकूर घेतला आहे. कृष्णमूर्तींच्या दीर्घकालीन स्नेही आणि चरित्रकार मेरी ल्यटेन्स् यांनी हे पुस्तक संकलित करावे अशी इच्छा कृष्णमूर्तींनी प्रकट केली आणि पुस्तकाचे नाव ही सुचविले. यातील शब्द कृष्णमूर्तींचे आहेत पण रचना मेरी ल्यटेन्स् यांची आहे. ©Krishnamurti Foundation India
© 2018 Storyside IN (Audiobook): 9789353370299
Translators: Diwakar Ghaisas
Release date
Audiobook: 9 October 2018

Step into an infinite world of stories
Overall rating based on 58 ratings
Mind-blowing
Thought-provoking
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 6 of 58
Akash
1 May 2020
एक वेगळं व्यक्तिमत्व
ROHIT
28 Feb 2021
Yes
Madhuri
13 Jul 2021
Nice
Mahesh
11 Feb 2023
अत्यंत मूलभूत काहीतरी सांगणारे पुस्तक आणि अप्रतिम अभिवाचन..
Akshay
22 Mar 2024
Great Analysis
Zen Master
11 Jul 2022
खूप सुंदर वैचारिक मांडणी या पुस्तकात जे कृष्णमूर्तींनी केलेली आहे.
English
India