4.6
Biographies
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवनकार्य त्यांना युगपुरुषाचा उंचीवर घेऊन जातं. एका नजरेत सामावणार नाही असे असंख्य पैलू त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होते. त्या प्रत्येक पैलूसाठी महापुरुषांच्या पंगतीत जाऊन बसण्याची त्यांची योग्यता होती. आधुनिक जीवनाचं असं एकही क्षेत्र नाही ज्यात कार्यरत असलेल्या व्यक्तीला कर्मयोग्याचं उदात्त उदाहरण म्हणून बाबासाहेबांचं स्मरण होणार नाही. बुद्धीनं तीक्ष्ण आणि विचारानं तरतरीत असलेल्या बाबासाहेबांचं जीवन एका अथांग संघर्षाचं उदाहरण आहे. आपलं अलौकिकत्व प्रत्येक पावलावर त्यांना सिद्ध करावं लागलं. जन्मापासून सुरू झालेल्या या संघर्षानं मृत्यूपर्यंत पाठ सोडली नाही.
Release date
Audiobook: 15 August 2020
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 527 ratings
Inspiring
Informative
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 527
Rajesh
1 Sept 2020
Gd
Sandhya
28 Apr 2021
बाबा साहेबांचा जन्मच मुळी दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी झाला आहे.कित्येक पिढ्यांना छळ सोसावा लागला.पण बाबासाहेबांमुळे आता दिवस चांगले आले.आपला बाप आहे रे बाबासाहेब. त्यांचे ऋण कदापि फिटणार नाही.मी स्वतःला भाग्यवान समजते की मी त्यांची अनुयायी आहे.जयभीम.🙏🏼🙏🏼
Tanaji
23 May 2022
Educating everyone about the great work of Dr. Babasaheb Ambedkar.
Anjali
7 Mar 2021
Excellent book. Dhananjay Keer yanchi books ya app var anavi pl
Sandip
14 Apr 2022
Good
Suniel
13 May 2021
उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे 🙏🙏
Suraj N.
5 Dec 2021
Good
Netravati
26 Jan 2022
Good
Satish
6 Feb 2022
Informative book
Sachin
17 Mar 2022
बाबासाहेब तुम्ही होते...म्हणून आम्ही आहोत....🙏
English
India