असं म्हणतात की आजपासून २४०० वर्षांपूर्वी भारतात एका अजरामर अशा ग्रंथाची निर्मिती झाली. जो ग्रंथ पृथ्वीच्या अंतापर्यंत मानवजातीला आवश्यक असणार होता. या ग्रंथाचे नाव कामसूत्र! हा ग्रंथ प्रत्येक भाषेत पुढे अनुवादीत केला गेला. जगभरात सर्वाधिक विक्रीचा ग्रंथ म्हणूनही हा ओळखला जातो. सुरूवातीची काही वर्षे तर अनेक देशांमध्ये या ग्रंथावर बंदी घातली गेली होती. मात्र पुढे ब्रिटीश सैनिक असलेला सर रिचर्ड बर्टन याने मूळ संस्कृत असलेल्या या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर केले तेव्हा त्याने म्हटले की कामसूत्र या भारतीय ग्रंथाने प्रेम कसे करावे याची शिकवण देऊन जगावर उपकारच केले आहेत.
Release date
Audiobook: 28 January 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 95 ratings
Informative
Heartwarming
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 8 of 95
Jagruti
15 Oct 2022
Informative
AVINAASH
6 Jan 2023
खूप छान💗
ANUPAMA
15 Oct 2023
माहितीपुर्ण
Atharva
31 Jan 2022
Informative
विवेक
29 Jan 2022
Informative.
Rajendra
23 Sept 2022
कामसूत्र ही वात्सयनाने जगाला दिलेली एक अनमोल ग्रंथ रुपी भेट आहे. ती एक कला आहे, कलेचा आस्वाद घेणं हा मानवी स्वभाव असतो. इतिहासाच्या पानोपानी आपल्याला या ग्रंथाच्या अस्तित्वावर (हा ग्रंथ चूक की बरोबर) प्रश्न उपस्थित झालेले दिसून येतात. शेवटी काय चूक आणि काय बरोबर हे मनुष्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते.
Priyanka
13 May 2022
Sex kade pahaycha drushtikon completely change kela... Teenagers ne nakki eikava... And, aaple purvaj hi aata chya pidhi pramane ch vagat hote... Khup similarities vatlya... Mg madhlya pidhila kai zalela? Obvious and natural goshti cha evdha uhapoh ka kela asel. Aso,
Bapu
5 Jan 2024
Dipa Tai and asmita Tai....khup छान... दिपा ताई आणि अस्मिता ताई खूप छान... India is my country .and I love my country... आपल्या ऋषीमुनींनी दिलेले ज्ञान खूपच सुंदर आहे. त्याचा वापर करणारा पाहिजे योग्य पद्धतीने... आम्ही तर आजीबाईच्या गोष्टी ऐकून मोठे झालेलो. मुलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आमच्या काळात वाईट होता. मुलीकडे पाहिले म्हणजे पाप केले असं त्याकाळी समजत. आजच्या तीस ते पस्तीस वर्षांपूर्वीच्या ह्या गोष्टी आहेत.
English
India