4.7
3 of 10
Lyric Poetry & Drama
संदीपच्या अनेक कविता कार्यक्रमांमधून किंवा इतर माध्यमातून आपल्या पर्यंत पोहोचल्या. परंतु त्याच्या प्रकाशित पुस्तकांमधल्या स्टेजवर अजिबात न वाचलेल्या फार कमी वाचलेल्या तसेच अप्रकाशित कविता सुद्धा या मालिकेत आहेत. सॊबतच मधुराणी गोखले यांच्या सोबत कविता आणि तत्सबंधी तसेच जीवनाविषयीच्या इतर पैलू वरती सुदधा संदीप जिव्हाळ्याने भरभरून बोलला आहे. तेव्हा गप्पा संवादासोबत जीवनाचे अनेक नवीन पैलू उलगडणाऱ्या कविता नक्की ऐका स्टोरीटेलवर ,मधुराणी गोखले आणि संदीप खरे यांच्या बहारदार आवाजात.
Release date
Audiobook: 7 November 2020
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 206 ratings
Heartwarming
Mind-blowing
Cozy
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 9 of 206
Ashwini
7 Nov 2020
सुंदर, हृदयस्पर्शी
Vinayak
7 Nov 2020
It's always nice to hear the poems from the poet directly. Khare has always been my favorite poet but listening to the journey of poetry from him is simply fab. Madhurani is simply superb when it comes to making a poet open up. Keep it up.
Abhijeet
30 Jun 2021
खरे ना ऐकणे हा खरा आनंद आधुनिक गद्यात. पण निवेदक चकचक् आवाज खूप irritate झाला.वाह, सुरेख असा काही बोलाा . जोशींनी घेलेली मुलाखत परमानंद होती.आपण लक्ष द्यावे. धन्यवाद.
मेधा
10 Dec 2022
अतिशय सुंदर मुलाखतजीवनात असे किती प्रसंग पैलू भावभावना असतात पण ते कविता रूपात ऐकणं हा वेगळा च आनंद असतो त्यात पून्हा संदिप खरे सारखे कवी म्हणजे आनंद शतपटीने वाढतो
Archana
3 May 2022
Very much
Hrishikesh
7 Dec 2020
Awesome. खूपच सुंदर!! अतिशय योग्य पद्धतीने मांडणी केलेली आहे.
Reshma
12 Apr 2021
Khupch chhan man prassanna krnare
Anand
6 Jan 2023
मस्त 👍 छान
Nilesh Shashikant
25 Mar 2021
गप्पा आणि कविता ऐकून असं वाटतंय कट्ट्यावर बसून माझ्या मित्रांच्या गप्पा गोष्टी ऐकतोय, हसतोय, दाद देतोय. कोरोनाने निर्माण केलेला डिस्टंस स्टोरीटेलने दूर केला. धन्यवाद स्टोरीटेल, संदीप आणि मधूराणी
English
India