224 Ratings

4.5

Duration
7H 22min
Language
Marathi
Format
Category

Classics

224 Ratings

4.5

Duration
7H 22min
Language
Marathi
Format
Category

Classics

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Nadishta
Cover for Nadishta

Ratings and reviews

Reviews at a glance

4.5

Overall rating based on 224 ratings

Others describes this book as

  • Heartwarming

  • Mind-blowing

  • Thought-provoking

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 224

  • Sachin

    19 Oct 2022

    Mind-blowing
    Page-turner
    Unpredictable
    Thought-provoking
    Heartwarming

    She is living organism.. म्हणूनच आपण गंगामाई, गोदाई म्हणतो,, उत्कृष्ट, उत्कंठा वर्धक ,,, सोबत सचिन खेडेकर यांचा पुन्हा एकदा आवाज- खूपच सुंदर

  • Swati

    21 Oct 2022

    'नदीष्ट' हातात पडली, तेव्हा एका बैठकीत वाचून संपवली. त्यानंतर ती कितीदा वाचली असेल याला गणती नाही. तरीही असंख्य पुस्तकांच्या मांदियाळीत या कादंबरीची अशी खास जागा मनात नेहमीच असणार हे नक्की. नांदेडकर असल्याने 'नदीष्ट'चा प्रवास अगदी जवळून पाहता आला.. काही वळणावर त्यात सहभागी होता आलं.. बोरगावकर सहजच म्हणतात त्याप्रमाणे, 'जोडले राहू नदीने' असे या कादंबरीने अनेक वाचकांना परस्परांशी जोडलं. आणि आता या अभिवाचन स्वरूपात 'नदीष्ट' नव्या आणि अगदी अनोख्या प्रवासाला निघाली आहे. खेडेकरांच्या आवाजात कादंबरी ऐकणं हा अनुभव निव्वळ अप्रतिम असा..प्रा. स्वाती मदनवाडनांदेड.

  • Anjali Sawant

    1 Nov 2022

    विचार करायला लावणारी सुंदर कथा..

  • Mahesh

    20 Oct 2022

    Boring

    Bhampak

  • S

    17 Oct 2022

    Heartwarming

    Must listen

  • Sachin

    3 Nov 2022

    Thought-provoking

    Very nice and thought provoking.

  • गंधार

    22 Oct 2022

    Page-turner

    उत्तम लिखाण, जेमतेम अभिवाचन, पाल्हाळीक सगुणापुराण, निष्कारण वापरलेले उर्दु शब्द. प्रसाद, भिकाजी इत्यादींच्या गोष्टी भारीच. अनुभवसंपन्न पुस्तक. नदी आपलीशी वाटू लागते आणि हो. नदी जीवंतच असते.

  • Usha

    3 Nov 2022

    Heartwarming

    Vegala Vishay style sunder varanasi pun Kashi Tari over realisti k Sachin cha aavaj apratim suitable for narration

  • STI Naresh

    30 Nov 2022

    Page-turner
    Heartwarming

    मला अचानक या पुस्तकाचं suggestion storytel वर आले आणि मी नावामुळे ऐकत गेलो हळु हळु ऐकताना माझ्यासमोर नांदेड, विष्णुपुरी येथे असलेला गोदावरी चा काठ आणि तेथील काळेशवर हे महादेव मंदिर समोर येत होत पुस्तक अर्ध ऐकल्यावर मी लेखक मनोज बोरकर यांची मुलाखत youtube वर ऐकली आणि तेव्हा मला कळलं की लेखक नांदेडचे आहेत.. पुस्तक खूपच सुंदर, संवेदनशील आणि विचाप्रवर्तक आहे.. सचिन खेडेकर यांची वाणी तर अप्रतिमच 👍.. It is a calm and soothing yet rollercoaster ride..😍

  • Sameer

    6 Sept 2023

    Heartwarming

    मी निशब्द आहे नदिष्ट कादंबरी वाचल्यानंतर सर तुमच्या १५ वर्षाच्या मेहनतीला सलाम सर मी ओंकार नाट्य-शास्त्र व लोककला विभाग डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसर उस्मानाबाद येथील विद्यार्थी आहे सर यावर मला एकांकीका करायची आहे खरंच सर उत्तम आहे त्यात हा आमच्या आभ्यासक्रमाचा भाग आहे.