प्रेम, दुःख, क्रोध आणि क्रौर्य या मानवी भावना व प्रवृत्तीत चिमूटभर भिती मिसळली की त्यांचा बाज बदलतो. ही कथा अशा बदललेल्या बाजाची आहे. मानवी भावनांच्या अनेक काळकपारींचे दर्शन घडवणारी…...भय, विस्मय, गूढ यांनी भारलेल्या, गूढकथेची डूब असणारी, रहस्यकथेला स्पर्शून जाणारी, खिळवून ठेवणारी मराठी लघुकादंबरी, ऋषिकेश गुप्ते लिखीत कादंबरी "नशकाप्रमराश्री "
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353816780
Release date
Audiobook: 14 January 2021
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 52 ratings
Confusing
Mind-blowing
Unpredictable
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 52
Sachin Kulkarni
29 Apr 2021
निवेदनाला ४ स्टार.. बाकी कथा म्हणजे, लेखकाच्या बौद्धिक कावयातीला वाचकाला बळी दिले आहे!!
Prajakta
31 Jan 2022
अभिवाचन उत्तम 👍🏻पण कथा रटाळ
Sunil
20 Jan 2021
सुरेख. खिळवून ठेवणारी , फक्त शेवटची 20-25 मिनिटे लवकर आटोपती घ्यायला हवी होती
Renu
13 Apr 2021
Good book
Suchitra
4 Mar 2024
जबरदस्त, झक्कास,unpredictable
Deepa
18 Jan 2021
Mast ahe ..khathanak ani narration.
Sandip
1 Aug 2022
मस्तच. अक्षरशः mind blowing.
Rohit
19 Jul 2023
"Enthralling, page-turning, somewhat lengthy but book is a top pick for reading. An incredible collection of small wonders!"
Nutan
3 Feb 2021
भितीदायक आहे, खिळवून ठेवणारी कथा. शेवटी जरा जास्तच लांबण लावल्यासारखे वाटले. बाकी ऐकण्याचा अनुभव छान होता. अभिवाचन अतिशय सुंदर!! प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात.
Padmaja
15 Apr 2024
Wonderful story fantastic narration 👌🏻
English
India