जयंतचे आयुष्य तसे तर सुखात जायला हवे होते.... पण गूढ संकटांची मालिका काही संपत नाहीये. बाबा व्यसनी ,त्यांच्याकडे येणारे वैद्यबुवा भयंकर, भाऊ तऱ्हेवाईक ..... त्यात जिच्यावर जीव जडला तिचा विरह ... गाव सोडून शहरात आल्यावर एका मित्राच्या मदतीने सर्व नीट होईल असे वाटले पण गूढ कमी न होता वाढतच आहे .... काय होणार जयंतच्या भविष्यात ? मिळणार का त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं ? उलघडणार का हे रहस्यजाल ? भिकाजी भिडे लिखित मराठी कादंबरी "रहस्यजाल " ऐका - अनिरुद्ध दडके यांच्या आवाजात .
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353985769
Release date
Audiobook: 18 August 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 149 ratings
Mind-blowing
Thrilling
Boring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 149
Pooja
5 Feb 2023
रहस्यजाळ नाही तर नुसता चक्रजाळ, नुसतं गोल गोल आणि इतकं boring होत जातं पुढे की कंटाळवाणे वाटू लागते
Ravikiran
8 Oct 2023
जुनी गोष्ट, फार उत्तम आणि रहस्य मय
Vrishal
18 Aug 2022
Nice
Swapna
2 Oct 2021
Too lengthy.
Vikram Ganjave
10 Nov 2022
Ok story,, but you get board till the the final suspense reveals ..Very lengthy.. unnecessarily stretched
Prachi
5 Apr 2022
खूपच सुंदर कथा. थोडी मोठी असली तरी रहस्यमय आहे...नक्की ऐका
Dr. Shalini
4 Jan 2023
Wonderful Book...Best Story and also the voice given too appropriate
Dnyaneshwar m Lohokare
26 Sept 2021
Time pass
Ashwini
4 Dec 2021
Trilling and amazing.. You can enjoy it during travel. 👍🏻 Superb.. Such books need in marathi literature. ❤ Loved it ❤
Abhirup
24 Aug 2021
It was good but tooooo lengthy
English
India