4.7
15 of 15
Biographies
महाराज राजसभेत आले. त्यांनी भूमीवर उजवा गुडघा टेकवून सिंहासनास वंदन केले. अष्टप्रधान आपल्या स्थानी उभे राहिले. सिंहासनासमोर पूर्वेकडे तोंड करून महाराज उभे राहिले. गागाभट्ट आणि पंडितजन उच्च स्वरात वेदमंत्र म्हणत होते. भरतखंडाच्या इतिहासातील तो अमृताचा क्षण प्रकटला. श्रूनृपशालिवाहन शके १५९६ आनंदनाम संवत्सर ज्येष्ठ शुध्द त्रयोदिशी शनिवार पहाटे पाच वाजता मुहूर्ताची घटिका भरली. आणि गागाभट्टांनी महाराजांवर छत्र धरले आणि एकच जयघोष उठला, महाराज. सिंहासनाधिश्वर क्षत्रियकुलावतंस राजा शिवछत्रपती की जय! जय! जय!
Release date
Audiobook: 14 February 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 352 ratings
Motivating
Inspiring
Informative
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 352
Amol
12 Jun 2021
The Great Chhatrapati Shivaji Maharaj!
Anirudha
19 Sept 2021
Good
KUSUMAKAR
7 Oct 2021
Salute to Shiv shahir Purandare saheb
Atul
17 Jul 2021
Good
Jyoti
10 Apr 2021
Very nice
Jayant
23 Oct 2023
अप्रतिम...
Nirant
12 May 2021
Inspiring
Mohan
5 Jan 2022
I have visited to Kille Raigad three times so far.Now by hearing this, dazzaling Raigad of that time is appeared before me.Jai SHIVAJI RAJE . मानाचा मुजरा
Kamlesh Subhash
20 Oct 2023
अनं राजं छत्रपती झालं 🚩
Rajendra
22 Oct 2021
बाबासाहेबांनी जो इतिहास सांगितला आहे त्याने रक्त सळसळते.. या महान ऋषितुल्य माणसाचे तप आहे. आम्हाला बाकीच्यांनी किती ही इतिहास सांगू द्या. पण बाबासाहेब जेव्हा इतिहास सांगतात तेव्हा तो काळजाला भिडतो.
English
India