तालिबानने १५ ऑगस्टलाच काबुलवर कब्जा का केला? अमेरिका आता महासत्ता राहिला नाही? तालिबान मुळे काश्मीर संकटात सापडलं आहे? तालिबानचा मास्टरमाइंड हा चीन आहे? इस्लामिक दहशतवादाने भारताला टार्गेट केलं आहे? गजवा ए हिंद ही इस्लामिक दहशतवादाची जागतिक लढाई भारतात होणार? भारतातील मीडिया तालिबानचे मुखपत्र असल्यासारखे वागतायत? तालिबानच्या मंत्रिमंडळामध्ये दहशतवादी आल्याने भारताचा धोका वाढला आहे? चीन, तालिबान, पाकिस्तान यांचा मिळून काश्मीरवर डोळा आहे? तालिबानचा पराभव कसा करता येईल? इस्लामची सहिष्णू आवृत्ती पुढे आणणे आवश्यक?
माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे विश्लेषण.
Release date
Audiobook: 1 October 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 115 ratings
Informative
Mind-blowing
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 5 of 115
Adv. Yogesh
3 Nov 2021
good
स्वाति
4 Oct 2021
वेळीच ओळखा भारताला असलेला धोका भारतीयांनो,आणि एकत्र या,समर्थ भारत निर्माण करायला. हीच काळाची गरज कशी आहे हे समर्थ शब्दात सांगितलं आहे!
Dipak
2 Mar 2022
Good
अरुण अण्णासाहेब कागबट्टे
15 Nov 2021
सत्य
Nilesh
4 Oct 2021
greatcoats
English
India