4.4
Biographies
युद्धाचे आकर्षण असूनही हळवा होणारा, प्रतिभाशाली असून सामान्यांना जवळचा वाटणारा पुरुष म्हणजे विन्स्टन चर्चिल. शिपाईगिरी, लढाया, युद्धकैदी, सुटका, मग लेखन - भाषणे - त्यातून आलेली आर्थिक स्थिरता, प्रेम-लग्न, सुखाचा संसार, पोलोचा खेळ, घोड्यांच्या शर्यती, बोटिंग, चित्रकलेपायी केलेले दूरदूरपर्यंतचे सागरी प्रवास, दोन महायुद्धातील जबाबदाऱ्या, युद्धांतील विजय आणि त्यानंतर आलेल्या पक्षाच्या पराभवापासून पुन्हा पंतप्रधान, पन्नास वर्ष संसदीय लोकशाहीत सक्रीय असणं हा लोकविलक्षण प्रवास आहे विन्सटन चर्चिलचा. चर्चिलचा हा रोमांचक जीवनप्रवास ऐका ‘विन्सटन चर्चिल’ या वि.ग.कानिटकरलिखित चरित्रातून, राहुल सोलापूरकर यांच्यासह.
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789354346941
Release date
Audiobook: 14 December 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 53 ratings
Informative
Inspiring
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 53
R
27 Nov 2022
Excellent book!!very well written. But what’s with the English pronunciations? Why are they so bad with certain words? Deaf is डीफ? Why such carelessness which brings down the rating?
Suresh
2 Jan 2022
अप्रतिम लेखन, वाचन
Tushar
3 Jun 2023
अति जास्त उदात्तीकरण
Rohini Sudhakar
18 Feb 2022
Great
Raja
28 Apr 2023
उत्तुंग व्यक्तिमत्वाची तेवढीच उत्तम व मुद्देसूद माहितीलेखन आणि वाचन अत्यंत मनमोहक
Laxmikant
26 Feb 2022
Very nice
Sourabh
8 Oct 2022
Nicely written by Kanitkar sir. Nicely read by solapurkar sir.
Vikasborade7@
1 Jan 2022
Grt
Uddhav
11 Jan 2022
Book is written in very entertaining fashion and it's engaging but it's far from truth and reality. I heard quite few book from this author and realise that he has certain type of thought process ( right wing coming out of superiority ) which reflects across all his books i heard. I authour seems to be big fan of colonial mornchy. He tried to portray Churchil as the only best person that England produced he history and purposely wrtteoff all others personalities and thought process. Only Churchil him self would have attempted thisbway to prove him self as one the great person in history.
Sachin P
13 Apr 2022
सोलापूरकर विन्स्टनचा उल्लेख विंस्टंत करताहेत??
English
India