110 Ratings

4.6

Duration
20H 2min
Language
Marathi
Format
Category

Biographies

110 Ratings

4.6

Duration
20H 2min
Language
Marathi
Format
Category

Biographies

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Zimma
Cover for Zimma

Ratings and reviews

Reviews at a glance

4.6

Overall rating based on 110 ratings

Others describes this book as

  • Heartwarming

  • Inspiring

  • Informative

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 110

  • Nisha

    31 Jul 2022

    Heartwarming

    विजया मेहता ह्यांच्या सारख्या जेष्ठ रंगकर्मी ह्यांच्या लिखाणवार काही लिहावं इतकी आमची पात्रता नाही.....त्या सदैव आमच्या सारख्या नाटकवेड्या प्रेक्षकांचे श्रद्धास्थान आहेत...बाईंनी त्यांच्या आयुष्यातले अनुभव हे मुक्त हस्ते लिहलं आहे...खूप मजा आली वाचताना...मध्ये मध्ये डोळे पनावले देखील....त्यांच्या नाट्यकारर्किद्रीला माझा सलाम....प्रतिमा कुलकर्णी ह्यांचे वाचन अप्रतिम...खुद्द बाईची आपल्याशी संवाद साधतं आहे अस वाटत....स्टोरीटेल ची मी आयुष्यभर ऋणी राहिली....त्यांच्याच मुळे मला रोजच्या जीवनात इतक्या दिग्गजांचे सानिध्य लाभत आणी माझं आयुष्य समृद्ध होत आहे.....

  • Shubhangi

    31 Dec 2023

    Informative
    Inspiring
    Motivating
    Smart

    मी झिम्मा ऐकायला घेतले . व विजया मेहता यांच्या प्रेमातच पडले. मी न कंटाळता पुर्ण पुस्तक ऐकले. आपल्या आवडीचे काम लहान वयात सुरू करणे व करत राहणे प्रत्येकालाच लाभते असे नाही व लाभले तरी जमतेच असेही नाही. अनेक पातळ्यांवर आपली वेगवेगळी भूमिका योग्य पध्दतीने वापरणे हे विजया मेहतांकडून शिकता येते. प्रत्येक क्षेत्रात मतभेद असतातच पण आपल्याला सोडून कोणी गेले, विरोधक बणवले तरी कोणाचे वाभाडे काढू नयेत हा विजयाताईंचा स्वभाव भावला. धाडसी स्त्री. आपल्या आयुष्यातील प्रत्येक माणसाच्या मदतीसाठी कृतज्ञ असणे फार छान. प्रत्येक स्त्रीने जरूर वाचावे असे पुस्तक आहे. वाचन उत्कृष्ट आहे. विजया मेहता यांचे पहिले पती वारले पण त्यांना त्यांच्या सासूबाईंनी दिलेली साथ उभारी देणारी आहे. त्यांचे दुसऱ्या पतींनी त्यांची पहिली मुले त्यांच्या आडणावासकट स्वीकारली. हरी खोटेंची आठवण म्हणून त्यांच्या वडिलांचे नाव तसेच ठेवले हा विचार खूप आवडला. आयुष्यात एकवेळ सारेच जाणार असतात पण खरोखरच असे समजदार, ज्ञानी लोक आयुष्यात लाभले तर माणूस नव्याने उंच झेप घेऊ शकतो. अशीच पुस्तके आपण आणाल याची खात्री आहे. आपले खूप आभार.

  • Aruna Ashwini

    20 Jun 2023

    Heartwarming
    Inspiring
    Thought-provoking

    Best one vijayatai... was eager to hear ... pratimatai best voice ... enjoyed n toughtful book. Salute to vijayatai again brave devoted n having good introspection of every incidence.

  • Lee

    29 Aug 2022

    Page-turner

    लिखाण व वाचन छान आहे.

  • Rajeev

    29 Apr 2022

    Heartwarming
    Informative
    Mind-blowing
    Inspiring
    Motivating

    I am overwhelmed and enjoying the story of a great lady flagging the honest and puristic art form of drama to make it a life mission keeping all odds of life Salute madam 🙏🏻🙏🏻

  • नितिन

    24 Dec 2022

    Heartwarming
    Informative
    Inspiring

    नाट्य - कलाविष्काराला समर्पित आयुष्याची खूप सविस्तर , मुद्देसूद गाथा .

  • Girish

    16 Nov 2022

    Heartwarming
    Informative
    Mind-blowing
    Cozy

    Sundar Anubhav!!!

  • Tushar

    24 May 2022

    Informative
    Inspiring

    छान आहे पण आत्मकथा पेक्षा लिखाणात नाटकाबद्दल जास्त सांगितलेला आहे

  • Priya

    16 Jun 2022

    Heartwarming
    Informative
    Mind-blowing
    Inspiring
    Motivating

    Hats off to Vijayabai...you are great great and great...proud of you....🙏🙏🙏

  • Swati

    29 Jun 2022

    Mind-blowing

    Clear voice. Comfortable pace. Perfect narration. After a while you start believing it's writers own voice.