गांधी संस्मरण Gandhi SansmaranArpaa Radio
स्थूलत्व आणि मधुमेह या समस्यांवर उपाय म्हणून डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी आहार व्यवस्थापनवर अभ्यासपूर्ण मते मांडली आणि त्यातून एक डायट प्लॅन सर्वांपुढे मांडला. पहिल्या भागात त्याविषयी डॉ. दीक्षितांनी सविस्तर माहिती दिली. या भागामध्ये ऐकूया, त्यांच्या या डायट प्लॅनविषयी सर्वसामान्यांच्या मनात येणाऱ्या शंका, प्रश्नांची उत्तरे थेट त्यांच्याकडूनच.
Step into an infinite world of stories
English
India
