Fiction
स्त्रीस्वातंत्र्यवादिनी : ‘स्त्रीस्वातंत्र्य' म्हणजे नेमके काय? हा विचार महाराष्ट्रात रुजवला कोणी? तो जोरावला का आणि कसा? या विचारांत पुरुषवर्गाचे योगदान काय? या विचारप्रणालीचे भवितव्य काय? स्त्री मनातील आशा-निराशांच्या, सुखदुःखांच्या स्पंदनांची अक्षर नोंद घेणा-याकार्यकर्त्या-लेखिका कृष्णाबाई मोटे, मालतीबाई बेडेकर, शकुंतला परांजपे, गीता साने, यांच्या साहित्याचा आढावा घेऊन, विसाव्या शतकातील ‘स्त्रीस्वातंत्र्याचा' प्रवास दाखवणारे विनया खडपेकरांचे हे पुस्तक! या चार लेखिकांच्या प्रत्यक्ष मुलाखतींमुळे अनुभवश्रीमंत झालेले पुस्तक !
Release date
Ebook: August 19, 2022
Listen and read without limits
800 000+ stories in 40 languages
Kids Mode (child-safe environment)
Cancel anytime
Listen and read as much as you want
9.99 € /month
1 account
Unlimited Access
Offline Mode
Kids Mode
Cancel anytime