देव कोणाला दिसला आहे? संतमहंत मोठ्या विश्वासानं सांगतात की ‘आम्ही पाहिला’! हे अनुभव व्यक्तिगत असतात. अशाच एका देवदुतानं पृथ्वीला भेट दिली आणि उसळत्या समुद्रात प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांना त्यानं मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं. त्या प्रसंगाची स्मृती म्हणून श्रद्धावान भक्तांनी त्याचं स्मारक उभारलं. कोण होता तो देवदूत? ऐका ओनोरे द बाल्झाकची कथा ‘देवदुताची भेट’ दीप्ती सिधये यांच्यासह.
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789355444646
Translators: Ravindra Gurjar
Release date
Audiobook: February 7, 2022
Listen and read without limits
800 000+ stories in 40 languages
Kids Mode (child-safe environment)
Cancel anytime
Listen and read as much as you want
9.99 € /month
Offline Mode
Kids Mode
Cancel anytime