Step into an infinite world of stories
Crime & Suspense
आफ्रिका खंडातल्या एका बेटावर.... ज्याला नावही नाही ... अशा ठिकाणी प्रचंड स्फोट झाला होता , बेटाचे तुकडे तुकडे समुद्रात बुडले होते. पण त्याचा थांगपत्ता न्यूज चॅनेल्स शिवाय साध्या जगाला सुद्धा माहित नव्हता , काहीजणांनी तर ती भंकस समजून विषय तिथेच सोडून दिला होता...... बूथ गॅंगच्या प्रकरणातील घोळ दिवसेंदिवस वाढतच चालला होता पण अथक प्रयत्न करूनही मंदारच्या हाती काहीच लागत नव्हतं.... जो माणूस "अर्जुन एकलिंगे" बनुन डॉ. चक्रवर्तींच्या संशोधनाबाबतचे रडार फाईल्स आणि "दुनिया 14" चे फोटो घेऊन गेला होता आणि तो तर या बूथ गॅंगचा माणुसच नव्हता, तर प्रश्न हाच होता कि त्याच्याजवळ मंदारने लिहिलेली चिठ्ठी आलीच कशी ? या संशोधनाचा फायदा कोणाला करून घ्यायचा होता ? यामागे कोणा गुप्त अंतरराष्ट्रीय संघटनेचा हात तर नव्हता ना ? मोरपंख घातलेल्या हातांचे रहस्य काय ? मंदार या प्रकरणाचा छडा कसा लावणार ? या असंख्य प्रश्नांची उत्तरं घेऊन येत आहे , सुहास शिरवळकर लिखित कादंबरी " डाऊन लेव्हल" , सागर कदम यांच्या आवाजात.....
© 2026 Saakar E-Pustak (Audiobook): 9789395648936
Release date
Audiobook: January 22, 2026
Listen and read without limits
800 000+ stories in 40 languages
Kids Mode (child-safe environment)
Cancel anytime
Listen and read as much as you want
9.99 € /month
Offline Mode
Kids Mode
Cancel anytime
English
International
