Listen and read

Step into an infinite world of stories

  • Read and listen as much as you want
  • Over 1 million titles
  • Exclusive titles + Storytel Originals
  • 7 days free trial, then €9.99/month
  • Easy to cancel anytime
Subscribe Now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Sakhee, Bhavgeet Maze | सखी भावगीत माझे

Sakhee, Bhavgeet Maze | सखी भावगीत माझे

Language
Marathi
Format
Category

Lyric & Poetry

भावगीत म्हणजे मराठी माणसाचं सांस्कृतिक वैभव. स्त्रीगीताचा मातृस्वर, संतवाणीची आर्तता, संस्कृत काव्याचा शृंगार, पंडिती-शाहिरी काव्याचे नवरस असं सारं लाभलेलं हे त्याचं `स्व-गीत आहे. या भावगीताला संगीत रंगभूमीचं ऐश्वर्य आहे, तसंच मराठमोळं साधेपणही आहे.

`रानारानात गेली बाई शीळ, `माझिया माहेरा जा, `गगनी उगवला सायंतारा, `शुक्रतारा मंदवारा, `आज अचानक गाठ पडे, `शब्दावाचून कळले सारे, `गंगाजमुना डोळ्यात उभ्या का, `तरूण आहे रात्र अजुनी, `चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा, `विसरशील खास मला... मराठी माणसासाठी जणू त्याच्या भावजीवनाच्या प्रत्येक क्षणाकरिता एकेक भावगीत उमललेलं आहे... शब्दसुरांच्या अदभुत प्रवासाचा हा भावनिक, सांस्कृतिक आठव...'

Release date

Ebook: October 1, 2021

This is why you’ll love Storytel

  • Listen and read without limits

  • 800 000+ stories in 40 languages

  • Kids Mode (child-safe environment)

  • Cancel anytime

Unlimited stories, anytime

Unlimited

Listen and read as much as you want

9.99 € /month
7 days for free
  • 1 account

  • Unlimited Access

  • Offline Mode

  • Kids Mode

  • Cancel anytime

Try now