Phantom PandeyBookMyShow Jukebox
मित्रानो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कॉलेज मध्ये एक क्रश तर नेमकीचं असतं पण ते क्रश कधी कधी आपल्या स्थितीच्या पलीकडे असता आणि असा विचार करून आपण त्या व्यक्तीला विसरून जातो. तर अशीच एक कथा कॉलेज मधल्या एक मुलीचा क्रश एक कॉलेज च्या फेमस म्हणजेच हँडसम मुलगा बद्दल आहे. तर काय त्या मुलीला तिचं क्रश भेटेल? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा "तो श्वास प्रेमाचा" आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये फक्त ऑडिओ पिटारा वर. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
Step into an infinite world of stories
English
International