Business WarsWondery
काश्मीरपासून केरळपर्यंत विविध राज्यांत धावणाऱ्या सरकारी उपक्रमातील प्रवासी बसेस असोत की खासगी लक्झरी बसेस, स्कूलबस असोत की कामगारांची वाहतूक करणाऱ्या.... त्यातील बहुतांश प्रकारच्या वाहनांमध्ये `कायझेन`ने बनविलेली आसने फिट केलेली असतात. एकेकाळी अशा आसनांची केवळ फॅब्रिकेशन करुन देण्याचे काम करणारा हा उद्योग आता संपूर्ण सिटिंग सोल्युशन्स देतो. आता देशभराबरोबर काही आखाती देशांतही तेजस विजय इंगळे यांच्या कंपनीची ही उत्पादने जाऊ लागली आहेत.
Step into an infinite world of stories
English
International