जुनी सृष्टी... नवी दृष्टी..काम करुन आपण पैसा कमावला पाहिजे, आपल्यावर अवलंबून असलेल्या सर्व परिवारांचे भले झाले पाहिजे, त्यासाठी आपण काय बनवतोय याला फारसे महत्त्व नाही. बिझनेस म्हणजे `लोक` आणि बिझनेस म्हणजे `पैसा`. या दोन्ही गोष्टी व्यवस्थित असतील, ती कुठलीही गोष्टी म्हणजे बिझनेस.
26
|
59min