पुस्तक वाचन टाळण्याच्या ५ सबबी!अशी कोणती कारणं आहेत, जी आपणास पुस्तकांपासून किंवा वाचनापासून दूर ठेवतात... खरं तर ही कारणं नव्हेत तर चक्क सबबी आहेत. या सबबी कोणत्या आणि त्यामुळे आपण काय गमावत आहोत, याचा वेध घेतला आहे संतोष देशपांडे यांनी, तुमच्यासमवतेच्या संवादातून.
346
|
14min