🎭 ठक्कीशी संवाद, सोशल मीडियावर भाष्य आणि अभिनयाचा प्रवास | गिरिजा ओक यांची खास मुलाखत
या एपिसोडमध्ये रीमा सदाशिव अमरापूरकर आणि अभिनेत्री गिरिजा ओक यांच्यात रंगतो एक अर्थपूर्ण संवाद!'ठक्कीशी संवाद' या सतीश आळेकर लिखित नाटकातील "ठक्की" या व्यक्तिरेखेचं अंतरंग, सांस्कृतिक ओळख, सोशल मीडियाचा प्रभाव, आणि आजच्या कंटेंट ब्रँडिंग जगात कलावंताची भूमिका — या सगळ्या मुद्द्यांवर विचारमंथन!
📌 एपिसोडमध्ये काय ऐकाल?✔️ सांस्कृतिक ओळख आणि समाजातील स्त्रीप्रतिमा✔️ ठक्की ही भूमिका उभी करताना आलेल्या अडचणी✔️ जाहिरात, सोशल मीडियाचा परिणाम आणि कंटेंटचं व्यावसायीकरण✔️ कला आणि प्रामाणिकपणामधला समतोल
🎬 From Stage to Society: Girija Oak on ‘Thakishi Samvad’, Social Identity & Artistic Integrity
In this thought-provoking episode, host Rima Sadashiv Amrapurkar talks to acclaimed actress Girija Oak about her powerful performance in Thakishi Samvad, a play by Satish Alekar. They explore themes like social identity, the influence of media, objectification, the creative process, and how Girija balances authenticity with today’s fast-paced, brand-driven entertainment industry.
🎧 Tune in for a deep dive into acting, storytelling, and navigating fame in the digital age.
#GirijaOak #ThakishiSamvad #MukkamPostManoranjan #MarathiPodcast #CulturalIdentity #MarathiTheatre #WomenInCinema
Step into an infinite world of stories
English
International