सायली खरे | ‘बयो’चं बंड, मातृत्व आणि एका कलाकाराचा सच्चा प्रवास

सायली खरे | ‘बयो’चं बंड, मातृत्व आणि एका कलाकाराचा सच्चा प्रवास

0 Ratings
0
Episode
89 of 100
Duration
1H 10min
Language
Marathi
Format
Category
Non-fiction

‘बयो’ हे गाणं फक्त साजरं करण्यासाठी नाही, तर अनेक स्त्रियांच्या अंतर्मनातून आलेली गर्जना आहे — आणि त्यामागचा आवाज म्हणजे सायली खरे. या एपिसोडमध्ये सायली तिचा Coke Studio अनुभव, मातृत्वाच्या काळात केलेलं परफॉर्मन्स, इंडस्ट्रीतील चांगले-वाईट अनुभव, आणि स्वतःचं अस्तित्व शोधण्याचा प्रवास उलगडून सांगते.

FTII पासून ते 137 गाण्यांपर्यंतचा प्रवास, आणि 'Christ' मध्ये सापडलेली अंतःशक्ती — हे सगळं मनापासून ऐका.

🎤 गायक, गीतकार, अभिनेत्री, आणि आता आई — ही आहे सायली खरेची खरी गोष्ट.

‘BAYO’ isn’t just a song, it’s a war cry for countless women — and the voice behind it is Cyli (Saili) Khare. In this deeply personal episode, she talks about performing for Coke Studio while pregnant, overcoming exploitation in the industry, and discovering inner peace through faith.

From FTII to writing 137 songs across 7 languages, Cyli’s journey is that of courage, creativity, and conviction.

🎙 Tune in to the story of a singer, writer, performer — and a mother.


Listen and read

Step into an infinite world of stories

  • Read and listen as much as you want
  • Over 1 million titles
  • Exclusive titles + Storytel Originals
  • 7 days free trial, then €9.99/month
  • Easy to cancel anytime
Try for free
Details page - Device banner - 894x1036
Cover for सायली खरे | ‘बयो’चं बंड, मातृत्व आणि एका कलाकाराचा सच्चा प्रवास

Other podcasts you might like ...