बिअरचे `कलाकुसर`युक्त विश्व

बिअरचे `कलाकुसर`युक्त विश्व

0 Ratings
0
Episode
5 of 21
Duration
24min
Language
Marathi
Format
Category
Economy & Business

मायक्रो ब्रेव्हरीज हा परदेशांत रुढ झालेला ट्रेंड भारतात मागील एकदोन दशकांपासून बऱ्यापैकी लोकप्रिय होतो आहे. उत्पादनानुसार अल्कोहलचे ४ ते ८ टक्के असणारे प्रमाण, उपलब्ध असलेले वेगवेगळ्या चवींचे प्रकार आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ताजी व स्थानिक चव ही या उत्पादनाची खास आकर्षणे. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीतून `फायनान्स`मधील मास्टर्स पूर्ण करणाऱ्या नकुल विवेक भोसले यांनी अत्यंत मेहनतीने विकसित केलेला `ग्रेट स्टेट` हा `क्रॉफ्ट बिअर`चा ब्रॅंड पुणे आणि गोव्यात लोकप्रिय ठरलेला आहे. त्याविषयी...


Listen and read

Step into an infinite world of stories

  • Read and listen as much as you want
  • Over 1 million titles
  • Exclusive titles + Storytel Originals
  • 7 days free trial, then €9.99/month
  • Easy to cancel anytime
Try for free
Details page - Device banner - 894x1036
Cover for बिअरचे `कलाकुसर`युक्त विश्व

Other podcasts you might like ...