E01-Vyatha Ga. Di. Madgulkar
गदिमांची साहित्यसंपदा अलौकीक आहे आणि तो मराठी साहित्यातील अजरामर असा ठेवा आहे. गदिमांच्या लघुकथा, दीर्घकथा, प्रवासवर्णने, व्यक्तिचित्रे, संगीतिका अशा कित्येक साहित्यप्रकारांचा आस्वाद रसिकांना आता ‘शब्दगदिमा’ या श्रवणीय मालिकेतून घेता येणार आहे. यामुळे गदिमांच्या साहित्याशी वाचक-रसिकांशी असणारं नातं आता आणखी बहरेल.