4.6
Biographies
जीन्स आणि बोजेट, च्युइंगम आणि इंटेल, कोडॅक ते कोकाकोला, अॅमेझॉन आणि ओरॅकल, मॅकडॉनाल्ड आणि सोनी, डिस्ने आणि वॉर्नर ब्रदर्स, गूगल आणि नोकिया अशा अनेक औद्योगिक साम्राज्यांच्या निर्मात्यांच्या कहाण्या जितक्या सुरस, तितक्याच चक्रावणा-या; जितक्या चटकदार, तितक्याच प्रेरणादायी. फिनिक्स पक्ष्यासारख्या राखेतून भरारी घेणा-या यशोगाथा- अविश्वसनीय, तितक्याच थरारक! या यशोगाथांच्या मागे नेमकं काय असतं? हे रंजक आणि ओघवत्या पद्धतीनं समजावणारं 'बोर्डरुम' हे अच्युत गोडबोले आणि अतुल कहातेलिखित पुस्तक ऐका, अमोघ चंदन यांच्यासह.
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353980481
Release date
Audiobook: 7 December 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 224 ratings
Informative
Motivating
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 224
Mahendra
11 Dec 2021
Chan
Advait
23 Apr 2022
उत्कृष्ट, अभ्यासपूर्ण लिखाण. प्रत्येकानी नक्की ऐकावं असं पुस्तक!
Vaibhav
16 Mar 2022
अगदी आवर्जून ऐकावे असे अंतर्मुग्ध करणारे पुस्तक.
Dinesh
10 May 2023
अति उत्तम दर्जाचा सुंदरच पुस्तक आहे प्रत्येकाने एकदा नक्की वाचावं आणि बरंच काही शिकायला जरूर मिळेल हे नक्की
Angad
27 Jul 2023
उद्योग जगतातील फक्त यशोगाथा न सांगता माणसाला अंतर्मुख करणारे समांतर काळात गरजेचं असलेलं भावनिक संवेदनशील आवाहन या पुस्तकात आहे.
Rucha
27 May 2024
रटाळ कथा आणि वाचन अजूनही बोरींग
Ramdas
8 Sept 2023
मराठी माणसांचे डोळे उघडणारे खूप सुंदर पुस्तक सुंदर आवाजात. 🙏
Prakash
13 Dec 2021
It's bibliography
Rupali
16 Dec 2021
Awe6
Rajesh
6 Jul 2023
Good book
English
India