हसत राहण्याचा मंत्र देणारं पुस्तक म्हणजे ‘हसवणूक’. आपल्या लाडक्या पु. ल. देशपांडे यांनी शाब्दिक विनोदाची पखरण करत दिवस आनंदात घालवण्याचं जणू तंत्रच आपल्याला शिकवलं आहे. ‘माझे खाद्यजीवन’ सारख्या लेखातला पुलंचा खळाळता विनोद कुणालाही ताजंतवानं करतो. ऐका, ‘माझे खाद्यजीवन’ ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्यासह!
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789354834080
Release date
Audiobook: 10 November 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 254 ratings
Funny
Heartwarming
Cozy
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 254
Niranjan
1 Feb 2022
जीवन हे फक्त पु ल देशपांडे यांनी जगावे आणि आपण त्यांच्याकडे पाहून ते जगण्याचा फक्त प्रयत्न करावा. त्यांची भाषणे ऐकल्यानंतर किंवा त्यांची पुस्तके ऐकल्यानंतर आपल्याला फक्त एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते की हा जीवनामध्ये रममाण झालेला माणूस याला कोणाला काही सिद्ध करायचे नाही कोणती जिंकायची नाही कसलाही मोठेपणा मिळवायचा नाही. हा माणूस फक्त जगण्याचा आस्वाद घेण्यासाठी जन्माला आला आहे असे क्षणोक्षणी आणि पदोपदी अनुभवास येते. दिलीप प्रभावळकर यांच्या आवाजात पु ल देशपांडे यांची कृती ऐकणे म्हणजे हा एक अप्रतिम आणि अवर्णनीय अनुभव आहे. जीवन जगताना त्याचा आनंद आणि आस्वाद कसा घ्यावा हे या पुस्तकातून व त्यातील बारकावे यांमधून समजते. अहो मेडिटेशन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून जो क्षण जसा आहे तसा त्याचा मुक्त मनाने आस्वाद घेणे.
Prakash
20 Dec 2021
अप्रतिम
Megha
22 Dec 2021
Mast...
Sujay
5 Dec 2023
Outstanding
Pournima
22 Dec 2021
Beautiful
Sandhya
21 Aug 2023
Khupch bhari..
Satvika
23 Nov 2022
Mind blowing.. P.L. Deshpande sir & Dilip Prabhawalkar sir are all time favourite...
dhananjay
14 Nov 2021
Very good
Ajay
2 Jul 2022
झणझणीत, चमचमीत लेख 😋😋
Ankush
29 Sept 2023
एकदम चवदार..!!
English
India