4.6
Religion & Spirituality
"मी कसा वाढलो नि शिकलो. थोर महात्म्यांच्या सहवासात मी कसा राहिलो ते मी तुम्हाला सांगेन. प्रवचनातून किवा पुस्तकातून नव्हे तर प्रत्यक्ष अनुभूतीतून त्यांनी मला जे शिकवलं ते मी तुम्हाला सांगणार आहे." कालापलीकडच्या या कहाणीच्या प्रारंभीच्या पानामधून स्वामी राम लिहिताहेत. या पुस्तकातल्या सत्यकथा म्हणजे स्वामीजींनी घेतलेला सत्याचा नि आत्मप्रकाशाचा शोध. या कथा प्रेरणादायी, मार्गदर्शक नि चकित करणार्या तर आहेतच पण बर्याचशा मिश्किल निरंजकही आहेत. कोणाकोणा महात्म्याची भेट या कथांमधून होणार आहे? ज्या आयुष्यात कधी झोपल्याच नाहीत अशा आसाममधल्या शहाण्णव वर्षाच्या माताजी. अपरोक्ष अनुभूतीचं मोल ज्यांनी स्वामी राम यांना शिकवलं ते गुडारी बाबा. ध्यान आणि कर्म यांची संयुक्त साधना शिकवणारे योगी अरविंद. प्रत्येक माणसाकडे संजीवक शक्ती आहे असं शिकवणारे उरिया बाबा. राष्ट्रपिता महात्मा गांधी.
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353643225
Translators: Swarnalata Bhishikar
Release date
Audiobook: 20 June 2019

Step into an infinite world of stories
Overall rating based on 233 ratings
Inspiring
Informative
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 233
ANUPAMA
29 Apr 2020
हिमालयीन महात्म्यांच्या सहवासात हे स्वामी राम लिखित पुस्तक सौरभ गोगटे यांच्या आवाजात ऐकले साधू योगी म्हणजे नक्की काय याची स्पष्ट कल्पना हे पुस्तक देते खरा साधू खरा योगी आपला आध्यात्मिक प्रवास कसा करतो, नित्य साधना म्हणजे काय, साधना किती कठोर किती अखंड तपश्चर्या असते ते हे पुस्तक ऐकुन कळतं एवढंच नाही तर आपल्याही आध्यात्मिकतेच्या कल्पना विकसित करण्यात या पुस्तकाची मदत होते हिमालयातील हिमनद्या, पर्वत, तेथील दुर्मीळ फुले, याविषयी माहिती मिळते आणि जरी आपण योग्या सारखं जीवन जगू शकलो नाही तरी स्वार्थ साधता साधता परमार्थ कसा साधता येतो हे हे पुस्तक सांगतेयातला स्वामी राम यांचा हिमालयीन प्रवास वास्तव्य सौरभ गोगटे यांनी आपल्या समर्थ वाचनातून आपल्यापुढे जसाच्या तसा उभा केला आहे ढोंगी साधू बाबा पासून लांब राहण्यासाठी आधी ते ढोंगी आहेत हे ओळखता यायला हवं त्याविषयी सुध्दा स्वामी राम मोकळेपणाने बोलतात. एकंदरीत एकदा तरी अवश्य ऐकावे असे हे पुस्तक आहे यात शंकाच नाही
Rajan
15 Feb 2020
Himalayinvasi yogyancha shishya che aatm kathan.He book aiknyas milale tar uttam hoil.
Sanjay
17 May 2021
Good
Gaurav
29 Jun 2021
Bar bar pathanese bhi man bharata nahi.bahothi sunder book hai.bahut sare mahatmaonki jankari mili aur dnyanbhee.bahut bahut dhanyavad,ye book hamare samne laneke liye.
Manjiri
18 Mar 2022
आत्मज्ञानाला जवळ करणारा संवाद….सहज स्थिर करणारा गुरू आशिर्वाद…..
Rohit
31 Jan 2022
केवळ अप्रतिम पुस्तक, आवाजही उत्तम आणि वाचनातील चढ उतार आणि सहजपणा खूपच आवडला. हिमालयात अध्यात्मिक फेरफटका मारून आल्याचा अनुभव मिळाला.
ravindra
21 Jun 2021
नक्की ऐकावे असे
Pooja Kailas
15 Oct 2020
Must read to understand What meditation.The storyteller voice is just perfectly suited .
Vaishali
29 Oct 2020
फारच सुंदर. वाचलय देखील खूप आत्मीयतेने.
Madhuri
21 Sept 2021
Wonderful book
English
India