सगळीकडे माज करायला लागला असला तरीही इप्सिताला मिळवता येत नाही ही सल सतत प्रदीपच्या मनात होती...आणि त्यावर मात करण्यासाठी त्याने ठरवला मोठा प्लॅन आणि त्यात अडकवलं स्वतःचाच विद्यार्थी विशालला…..
© 2018 Storytel Original IN (Audiobook): 9789352848546
© 2018 Storytel Original IN (Ebook): 9789352848645
Release date
Audiobook: 13 June 2018
Ebook: 13 June 2018

Step into an infinite world of stories
Overall rating based on 140 ratings
Unpredictable
Boring
Page-turner
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 5 of 140
SUDHIR
7 Oct 2020
Good
Ketan
25 May 2021
कथा म्हणून अतिशय उत्तम आहे, पण एखाद्या व्यक्तीचं किती पतन व्हावं आणि एका कथे मध्ये ते किती खोल पणे मांडावं याचा ताळेबंद सुटत चालला आहे (निःसंशयपणे अशी बरीच पात्रे समाजात दिसत असतात पण जेव्हा ती एका कथेच्या स्वरूपात येतात तेव्हा ती समाजावर आपला चांगला वाईट ठसा उमटवतात). अतिशय उत्तम कथा असूनही पुढचे भाग मी ऐकणार नाही कारण कथेचा माझ्या स्वतःवर आणि समाजावर होणारा विपरीत परिणाम. लेखकाला पुढील लेखनासाठी शुभेच्छा
शि ना
31 Oct 2020
प्रभावशाली व्यक्तीमत्व हे चांगल्या गुणांनी निर्माण होते हा निसर्गाचा अन नियतीचा सिद्धांत आहे . हया कांदबरीत मात्र विकृतीचं साक्षात दर्शन तेही शिक्षण क्षेत्रा सारख्या पवित्र विश्वात आश्चर्य आहे कुठून सूचतात हे मानसिक विकृतीचे विचार ......
Tejal
10 Oct 2022
Psycho
Jay
21 Apr 2022
Greate
English
India