4.3
Personal Development
मुलांना जन्म दिला म्हणजे तुम्ही पालक झालात का? तर नाही. उलट त्या क्षणापासून पालकत्वाचा प्रवास सुरू होतो. आजच्या काळात ‘मुलांना वाढवणं’ हे आव्हानात्मक आणि अत्यंत कठीण असं एक प्रकारचं ‘काम’ आहे असा चिंतेचा सूर आजच्या तरुण पालकांमध्ये असलेला दिसतो. पण खरं तर, पालकत्वाशी निगडित काही मूलभूत गोष्टी समजून घेतल्या तर हा अनुभव खूपच आनंददायी ठरू शकतो. पालक म्हणून मुलांना वाढवताना होणार्या चुका ओळखून, त्या वेळीच कशा दुरुस्त कराव्यात याचं उत्कृष्ट मार्गदर्शन डॉ. विजया फडणीस या पुस्तकात करतात.
© Rohan Prakashan
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353378721
Release date
Audiobook: 25 May 2019

Step into an infinite world of stories
Overall rating based on 178 ratings
Informative
Motivating
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 178
Reshma
18 Oct 2021
Khup chhan 👍
Viraj
9 Nov 2020
Need smaller chapter wise sections. Currently it has only 2 chapters for 6hour book. Difficult to jump to certain section.
Julie
9 Feb 2022
Excellent guidebook for parents.
Laxman
28 Dec 2021
Very Informative & positive influencer for parents
Vikas
6 Nov 2020
Nice
Chetan Samdani
29 May 2021
Very informative
Ajit
14 Mar 2022
Every must read this book.
Mohini
1 Apr 2023
Explained very well... Very helpful to understand the psychology of humans
Yogesh
8 Apr 2021
अतिशय उपयुक्त माहिती.. पुन्हा पुन्हा एकण्या योग्य आहे. पुस्तकं शिकवतात त्यातील एक हे पुस्तक.. Art of parenting experience... Truly appreciate
Shuklendu
11 Feb 2022
प्रत्येक सुज्ञ पालक बघू इच्छिणाऱ्या व्यक्तीने आवर्जून वाचावे असे खूपच छान पुस्तक आहे. सुरुवातीला थोडे कंटाळवाणे वाटले पण जस जसे ऐकत राहू तसे यात इंटरेस्ट येत जातो. केवळ पालकत्वच नाही तर इतर अनेक गोष्टींसाठी हे पुस्तक मार्गदर्शन करते.
English
India