3
كتب واقعية
तो ज्या भूमिकेत जातो, ती तो जगतो. म्हणून तर कधी तो `फास्टर फेणे` बनून मनात उतरतो तर `दिल दोस्ती दुनियादारी` मधील कैवल्य म्हणून घरोघरी पोहोचतो. `गर्लफ्रेंड`मध्ये कमाल करतो तर सध्या गाजत असलेल्या `असूर` वेबसिरीजमध्ये छा जातो... तर असा हा आपला लाडका अमेय वाघ लॉडडाउन मध्ये काय करतोय, काय पाहतोय, काय विचार करतोय, त्याला आजवरचं यश सहज मिळालं काय? डोळेच नव्हे तर मनही मोठं आणि तितकंच बोलकं असणाऱ्या आजचा हा आघाडीचा युवा अभिनेता आलाय स्टोरीटेल कट्ट्यावर... उर्मिला सोबत त्याच्या पहिल्या-वहिल्या पॉडकास्टच्या निमित्ताने. लॉडडाउनच्या काळात मन प्रसन्न करणारं साहित्य ऐका... स्टोरीटेल वरील हजारो पुस्तकांचा आस्वाद ३० महिने मोफत घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-https://bit.ly/3bxngOE भा. रा. भागवत यांनी लिहिलेली अनेक पुस्तकं आता स्टोरीटेलवर उपलब्ध. ती पाहण्यासाठी क्लिक करा- https://bit.ly/3cDIKLa -- Disclaimer: we do not possess or claim the right for character name फास्टर फेणे that is mentioned in the title of this podcast.
تاريخ الإصدار
دفتر الصوت : 16 مايو 2020

خطوة إلى عالم لا حدود له من القصص
التقييم الإجمالي استنادًا إلى تقييمات :reviewالعد
قم بتنزيل التطبيق للانضمام إلى المحادثة وإضافة مراجعات.
عربي
الإمارات العربية المتحدة