अंबा, एक राजकुमारी, जिचे कुरु राजकुमार भीष्माने अपहरण केले. स्वतःसाठी नव्हे तर दुसऱ्या साठी. अंबेचे हृदय मात्र भीष्मावर आले. भीष्माने प्रतिज्ञा केलेले अविवाहित राहण्याची. एक जिद्दी स्त्री आणि मानी पुरुषाची गोष्ट. अवहेलना केलेली स्त्री जिने सूड घेण्याची शपथ घेतली. आनंद निळकंठनच्या प्रतिभाशाली लेखणीतून उभारलेली गोष्ट. जरूर ऐका.
تاريخ النشر
كتاب صوتي: 1 مارس 2024
أكثر من 200000 عنوان
وضع الأطفال (بيئة آمنة للأطفال)
تنزيل الكتب للوصول إليها دون الاتصال بالإنترنت
الإلغاء في أي وقت