' ‘मंजिरी’... ‘तुळस-मंजिरी’... नाव उच्चारताच नजरेसमोर तरळते एक सात्विकता... तुळशीवृंदावनात बहरलेली तुळस बघितली की, मन शांत होतं... तिच्या पावित्र्यानं, साधेपणानं मन भारावून जातं... ...कथेची नायिका ‘जया’ ही या ‘मंजिरी’सारखीच... जिनं सदा प्रेमच दिलं. तळाखालच्या बाळकृष्णाला सावली दिली. पण स्वत:ची मर्यादा कधी ओलांडली नाही! आपल्या भावोत्कट लेखणीतून लेखिकेने स्त्री स्वभावाची अनेक गुण-वैशिष्ट्यं... मनोभावना... या कादंबरीत सहज-सुंदरतेने रेखाटली आहेत...
© 2020 Storyside IN (كتاب صوتي): 9789353815363
تاريخ النشر
كتاب صوتي: 18 أغسطس 2020
أكثر من 200000 عنوان
وضع الأطفال (بيئة آمنة للأطفال)
تنزيل الكتب للوصول إليها دون الاتصال بالإنترنت
الإلغاء في أي وقت