4.4
الخيال العلمي
चीनने एक नवा विषाणू तयार केलाय आणि तो वुहान मार्केटमध्ये सोडलाय हे आपल्या एका हेराला कळतं. दुर्देवाने तो हेर आजारी पडतो. त्यानं पुरवलेल्या प्राथमिक माहितीवरून त्याची विषाणुतज्ञ मुलगी आणि भारतीय हेर विषाणु सोडणा-या व्यक्तिचा शोध घेत असतात. या व्यक्तिने तयार केलेला ॲन्टिडोट मिळवणे हे त्यांचे ध्येय असते. ॲन्टि़डोट बद्दल जाणून घेण्याच्या त्यांच्या साहसी प्रवासात आपल्याला चीनचा इतिहास., त्यांची जगातली सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनण्याची आकांक्षा, औषधशास्त्र आदींची माहिती मिळते. या कादंबरीतील एतिहासिक बाबी सत्य असल्या तरी त्या पार्श्वभूमीवर घडणारी कथा मात्र काल्पनिक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील एक उत्कंठावर्धक कादंबरी...
© 2023 Storyside IN (دفتر الصوت ): 9789354837890
تاريخ الإصدار
دفتر الصوت : 12 أغسطس 2023

خطوة إلى عالم لا حدود له من القصص
التقييم الإجمالي استنادًا إلى تقييمات :reviewالعد
غني المعلومات
محفّز
عبقري
قم بتنزيل التطبيق للانضمام إلى المحادثة وإضافة مراجعات.
عربي
الإمارات العربية المتحدة