الرواية
१९७४ साली प्रशिक्षित जीवनव्रतींची पहिली तुकडी कामासाठी बाहेर पडली आणि पूर्वोत्तर भारताची गरज म्हणून शिक्षक या नात्याने तिथल्या शाळांमध्ये रुजू झाली. चीनचं नुकतंच होऊन गेलेलं आक्रमण आणि ख्रिश्चनांनी चालवलेलं वाढतं धर्मांतरण या पार्श्वभूमीवर भारतीयत्व जागवणारं आणि संस्कारक्षम शिक्षण शाळा-शाळांमधून देणं गरजेचं बनलं होतं. विवेकानंद केंद्रानं अशा काही शाळा अरुणाचल-आसाम राज्यात सुरु कराव्यात अशा सूचना आल्यानं विवेकानंद केंद्र विद्यालयांचा प्रारंभ झाला आणि जीवनव्रतींच्या तुकड्या प्रारंभीच्या काळात पूर्वोत्तर भारतात गेल्या. १९७४ ते २०२४ असा हा पन्नास वर्षांचा या जीवनव्रतींचा आणि विद्यालयांचा प्रवास..विवेकानंद केंद्र विद्यालयांचा हा प्रवास कसा झाला, कोणत्या वातावरणात झाला, कशा पार्श्वभूमीवर केंद्र विद्यालयांना काम करावं लागलं, या शाळांतून कसे विद्यार्थी घडले, पालक-अभिभावकांचा प्रतिसाद कसा राहिला, लेखक या प्रवासाशी कसा जोडला गेला आणि आजही जोडलेला राहिला, हे जाणून घ्या या चित्तवेधक प्रवासातून !
© 2026 Vivekanand Kendra Kanyakumari Marathi Prakashan Vibhag (كتاب صوتي): 9789364380096
تاريخ النشر
كتاب صوتي: 12 يونيو 2026
أكثر من 200000 عنوان
وضع الأطفال (بيئة آمنة للأطفال)
تنزيل الكتب للوصول إليها دون الاتصال بالإنترنت
الإلغاء في أي وقت
قصص لكل المناسبات.
$9.99 /شهر
حساب واحد
حساب بلا حدود
1 حساب
استماع بلا حدود
إلغاء في أي وقت
قصص لكل المناسبات.
$83.88 /سنة
حساب واحد
حساب بلا حدود
1 حساب
استماع بلا حدود
إلغاء في أي وقت
قصص لكل المناسبات.
$53.64 /6 أشهر
حساب واحد
حساب بلا حدود
1 حساب
استماع بلا حدود
إلغاء في أي وقت