خطوة إلى عالم لا حدود له من القصص
कॅनडातील एक दशकाच्या कामामुळे लेखिकेच्या अनुभवाच्या कक्षा रुंदावल्या आणि तिचा हा प्रवास अनुभवसंपन्न झाला. परदेशातील वास्तवावर आधारित अशा ह्या अकरा कथा लेखिकेने सरळ आणि ओघवत्या शब्दात तिच्याच आवाजात कथित केल्या असल्यामुळे त्यातून वेगळ्या प्रकारचा सच्चेपणा जाणवतो. ह्या कथांमधील जॉन , जेनी , मेलीस, रोझिना, क्रिस्टिना , आना आणि इतरही अनेक स्त्रियांबरोबर त्यांच्या विविध प्रकारच्या व्यसनांसंबंधी काम करत असताना लेखिकेला स्वतःमधील अनुकंपा आणि संवेदनशीलता सातत्याने जागृत ठेवावी लागली. त्याचप्रमाणे, नेथन, कॅथरीन, थॉमस, निकोलस सारख्या सहनशील आणि कोणत्याही परिस्थितीत राहण्याच्या आणि जुळवून घेण्याच्या क्षमतेची कमाल वाटल्याशिवाय राहत नाही. कुटुंबातील व्यक्तींची समस्येतून बाहेर पडण्याची धडपड, त्यांना तोंड द्यावं लागणाऱ्या गरिबीचं चित्र, त्यांचं एकटेपण आणि यामुळे मुलांच्या मनावर होणार दूरगामी परिणाम हे सर्व अकरा कथांच्या रूपात लेखिकेने प्रभावशाली पद्धतीने गुंफले आहे.
© 2023 Zankar (دفتر الصوت ): 9789391784898
تاريخ الإصدار
دفتر الصوت : 26 يناير 2023
أكثر من 200000 عنوان
وضع الأطفال (بيئة آمنة للأطفال)
تنزيل الكتب للوصول إليها دون الاتصال بالإنترنت
الإلغاء في أي وقت
قصص لكل المناسبات.
حساب واحد
حساب بلا حدود
1 حساب
استماع بلا حدود
إلغاء في أي وقت
قصص لكل المناسبات.
حساب واحد
حساب بلا حدود
1 حساب
استماع بلا حدود
إلغاء في أي وقت
قصص لكل المناسبات.
حساب واحد
حساب بلا حدود
1 حساب
استماع بلا حدود
إلغاء في أي وقت
عربي
الإمارات العربية المتحدة