२००२ सालापासून विविध दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झालेल्या पंधरा कथांचा समावेश प्रस्तुत पुस्तकात आहे. अतिशय साध्या साध्या वाटणार्या प्रसंगांतून, जे पुरुषाला कदाचित जाणवतही नाही, त्यातून स्त्री आयुष्याच्या संदर्भाचे धागे जुळवत शब्दांच्या पलीकडचे अर्थ लावत जाते, त्यातून तिच्या स्त्री म्हणून जगण्याचा अर्थ तिला अनेकदा प्रश्नांकित करतो, क्वचित उलगडतोही!
© 2019 Storyside IN (كتاب صوتي): 9789353379148
تاريخ النشر
كتاب صوتي: 25 أبريل 2019
أكثر من 200000 عنوان
وضع الأطفال (بيئة آمنة للأطفال)
تنزيل الكتب للوصول إليها دون الاتصال بالإنترنت
الإلغاء في أي وقت