मानवी नातेसंबंध, भाव-भावना, आनंद-दु:खाच्या शोधाचं चित्रण करणार्या कथांचा संग्रह. या कथांतील नायिका सर्वसामान्य असल्या तरी चारचौघींपेक्षा वेगळ्या आहेत. स्वतंत्र विचार करणार्या, जगावेगळ्या जगणार्या आणि प्रसंगी समाजाने ठरवलेल्या पारंपरिक स्त्री-व्यवस्थेला धुडकावणार्या आहेत. सानिया यांच्या सदाबहार साहित्याचा नजराणा.
© 2019 Storyside IN (كتاب صوتي): 9789353379162
تاريخ النشر
كتاب صوتي: 25 أبريل 2019
أكثر من 200000 عنوان
وضع الأطفال (بيئة آمنة للأطفال)
تنزيل الكتب للوصول إليها دون الاتصال بالإنترنت
الإلغاء في أي وقت