महाविद्यालयातील एक श्रीमंत, उनाड, आणि दिशाहीन लच्छु नावाच्या विद्यार्थ्याला योग्य मार्ग दाखवून त्याच्या आयुष्याचे सार्थक करणाऱ्या प्राध्यापकाची ही गोष्ट. अनोख्या जीवनमूल्यांची भावपूर्ण अभिव्यक्ती दाखवणारी, तरुणाईच्या हृदयाला स्पर्श करणारी आणि आजच्या सामाजिक वातावरणाला अगदी साजेशी गोष्ट - भरती कथा वाचन : अभिजीत खांडकेकर लेखक : डॉ वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे पूर्वप्रसिद्धी : कथासंग्रह उत्सव लेखनकाल: १९६४
© 2024 Zankar (كتاب صوتي): 9788197136795
تاريخ النشر
كتاب صوتي: 1 مايو 2024
أكثر من 200000 عنوان
وضع الأطفال (بيئة آمنة للأطفال)
تنزيل الكتب للوصول إليها دون الاتصال بالإنترنت
الإلغاء في أي وقت