ती आता काय करणार होती ? मग तिचं मन मोकळं करायला तिने कधी तिच्या रोजनिशीचा आधार घेतला तर कधी तिच्या गिटारचा. तिच्या रूमच्या खिडकीत येऊन गाणारा ब्लॅक बर्ड तिचा सोबती बनला. रोज बदलत जाणाऱ्या तिच्या भोवतीच्या जगाचं आणि तिच्या मनाचं प्रतिबिंब तिच्या डायरीत आणि तिच्या गाण्यांत उमटत होतं. गिटार आणि डायरीच्या माध्यमातूनच ती स्वतःशी बोलत होती, तिच्या घरच्यांशी आणि इतरांशीपण. Covid काळात लंडन मध्ये अडकलेल्या ईराची आणि तिची आतुरतेने वाट पाहणाऱ्या आई बाबांची ही कहाणी.. ईरा घरी येऊ शकली का? जाणून घेण्यासाठी ऐका - ईरा ठीक आहे
© 2022 Zankar (دفتر الصوت ): 9789395399081
تاريخ الإصدار
دفتر الصوت : 26 سبتمبر 2022

خطوة إلى عالم لا حدود له من القصص
التقييم الإجمالي استنادًا إلى تقييمات :reviewالعد
مثير للمشاعر
مذهل
مشوّق
قم بتنزيل التطبيق للانضمام إلى المحادثة وإضافة مراجعات.
عربي
الإمارات العربية المتحدة