दो बिघा जमीन, प्यासा, दो आँखे बारह हाथ, मदर इंडिया, मुगल-ए-आजम, गाईड, तिसरी कसम, आनंद, पाकिजा, उमराव जान हे माईलस्टोन हिंदी सिनेमे पाहिले नसतील असा सिनेप्रेमी विरळाच. तुम्हीही हे किंवा यातले काही सिनेमे नक्कीच पाहिले असतील. या गाजलेल्या फिल्म्सचे ‘बिहाइंड द सीन्स’ किती भन्नाट असतील, याची कल्पना करा...आणि नुसती कल्पना करू नका, या क्लासिक फिल्मसच्या निर्मिती प्रक्रियेचा इतिहास आणि त्यातल्या कम्माल गंमती जमती, नॉस्टॅल्जिया अनुभवण्यासाठी ऐका,अनिता पाध्येलिखित ‘दहा क्लासिक्स’ मृणाल कुलकर्णी यांच्या आवाजात!
© 2022 Storyside IN (كتاب صوتي): 9789353816452
تاريخ النشر
كتاب صوتي: 31 مارس 2022
أكثر من 200000 عنوان
وضع الأطفال (بيئة آمنة للأطفال)
تنزيل الكتب للوصول إليها دون الاتصال بالإنترنت
الإلغاء في أي وقت