शक्ती महर्षींनी कल्माषपाद राजाला शाप देऊन एक क्रूरकर्मा राक्षस जन्माला घातला तर विश्वामित्रांनी हाच राक्षस वसिष्ठकुलाचा उच्छेद करण्याकरता पोसला.... आणि सुरू झालं एक भीषण नाट्य ! स्वर्गीय संस्कृती पृथ्वीवर रूजवताना मित्र वरूण आणि पराशर महर्षींनी आणि त्यांच्या परंपरेतील महर्षिंनी घेतलेल्या परिश्रमाची आणि संघर्षांची कहाणी या कादंबरीत तुम्हाला ऐकायला मिळतील.
© 2020 Storyside IN (كتاب صوتي): 9789353985516
تاريخ النشر
كتاب صوتي: 12 أغسطس 2020
أكثر من 200000 عنوان
وضع الأطفال (بيئة آمنة للأطفال)
تنزيل الكتب للوصول إليها دون الاتصال بالإنترنت
الإلغاء في أي وقت