4.8
287 of 365
كتب دينية
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... जीवात्मा जेव्हा एखादं शरीर प्राप्त करतो किंवा एक शरीर सोडून दुसर्या नव्या शरीरात जातो तेव्हा वायू ज्याप्रमाणे फुलांचा सुगंध बरोबर घेऊन जातो त्याप्रमाणे हा जीवात्मा पहिल्या शरीरातल्या वासना आणि मनादी तत्त्वं सोबत घेऊन जातो... मग हा जीवात्मा कान, डोळे, त्वचा, जिव्हा आणि नासिका तसंच मन, यांच्या द्वारे पुन्हा नव्या शरीरातून विषयांचा उपभोग घेतो. *
undefined: 14 أكتوبر 2021

خطوة إلى عالم لا حدود له من القصص
التقييم الإجمالي استنادًا إلى تقييمات :reviewالعد
تشجيعي
غني المعلومات
ملهم
قم بتنزيل التطبيق للانضمام إلى المحادثة وإضافة مراجعات.
عربي
الإمارات العربية المتحدة