4.8
334 of 365
كتب دينية
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... धृती म्हणजे स्फूर्ती आणि धैर्य हे देखील त्रिगुणांनुसार सात्त्विक, राजस आणि तामस अशा तीन प्रकारचं असतं. ज्या एकनिष्ठ धृतीमुळे मनुष्य मन, प्राण आणि इंद्रियं यांच्या क्रियेचं साम्यबुद्धीनं धारण करतो ती धृती म्हणजे सात्त्विक धृती. ज्या धृतीच्या योगानं मनुष्य फलाकांक्षी होऊन प्रसंगानुरूप धर्म, अर्थ आणि काम यांना आसक्तीपूर्वक धारण करते ती राजस धृती; तर ज्या धृतीनं दुर्बुद्धी मनुष्य वृत्तीत उन्मत्तपणा कायम ठेवून निद्रा, भय, शोक आणि निराशाच धारण करतो ती तामस धृती. सात्त्विक धृती ही उत्कृष्ट, राजस धृती मध्यम तर तामस धृती निकृष्ट मानली जाते.
تاريخ الإصدار
دفتر الصوت : 30 نوفمبر 2021

خطوة إلى عالم لا حدود له من القصص
التقييم الإجمالي استنادًا إلى تقييمات :reviewالعد
غني المعلومات
ملهم
تشجيعي
قم بتنزيل التطبيق للانضمام إلى المحادثة وإضافة مراجعات.
عربي
الإمارات العربية المتحدة