गदिमांच्या लेखणीतून उतरलेली जगावेगळी गोष्ट “भावाला झाल्या लेकी”. अत्यंत कष्टाने ती म्हणाली “तुम्हाला माहिती आहे दादा, लग्नाची बायको वागणार नाही, अशी मी त्याच्याशी वागले आणि त्यानं...! “ त्यानेही तुमच्यासाठी घरदार सोडलं होतं!” होतं - नाही कशी म्हणू ?” पण त्याने माझ्या तरण्याताठ्या सुनेचा हात धरावा का दादा?” ती उसळून म्हणाली. मी थांबलो नाही, वेगाने निघालो, मागे वळून तिच्याकडे पाहण्याचेही मला सुचले नाही.
تاريخ الإصدار
دفتر الصوت : 2 نوفمبر 2022

خطوة إلى عالم لا حدود له من القصص
التقييم الإجمالي استنادًا إلى تقييمات :reviewالعد
قم بتنزيل التطبيق للانضمام إلى المحادثة وإضافة مراجعات.
عربي
الإمارات العربية المتحدة