कृतिका मदतीच्या नावाखाली आपले क्लिव्हेज आर्यनच्या चेहऱ्यासमोर येईल इतकं चिकटून काम करत असणार या कल्पनेनं अनयानं बथरूमला जाण्याचा विचारही रद्द केला. अनया कपूर, गेम ऑफ थॉर्न्समधल्या डेनॅरसची कॉसप्लेयर, आर्यनला शोधत ग्रीन रूममध्ये आली आणि तिला ज्याची भीती होती तेच तिला समोर दिसलं.
المترجمون: Samrat Shirvalkar
تاريخ النشر
كتاب صوتي: 11 ديسمبر 2021
أكثر من 200000 عنوان
وضع الأطفال (بيئة آمنة للأطفال)
تنزيل الكتب للوصول إليها دون الاتصال بالإنترنت
الإلغاء في أي وقت