कल्की हा शेवटचा दहावा अवतार. आपणच कल्की आहोत म्हणून घोषणा करून विलक्षण भाकिते करणारा तो इसम खरंच जगाला वाचवायला आला होता की आपण विष्णूचा अवतार हा त्याचा दावा फोलच होता. कल्की ही कादंबरी प्रादेशिकतेच्या सर्व सीमा ओलांडून विश्वात्मकतेचा पुरस्कार करणारी विलक्षण कथा आहे. धर्म, राष्ट्र, वंश, अर्थवाद यानी झाकोळलेल्या गेलेल्या तरीही स्वतःस प्रगल्भ समजणा-या विसाव्या शतकातील गोंधळलेल्या मानवी समाजास खडबडून जागे करणारी ही कादंबरी मुळातून ऐकण्याजोगी आहे.
© 2021 Storyside IN (كتاب صوتي): 9789353985851
تاريخ النشر
كتاب صوتي: 18 فبراير 2021
أكثر من 200000 عنوان
وضع الأطفال (بيئة آمنة للأطفال)
تنزيل الكتب للوصول إليها دون الاتصال بالإنترنت
الإلغاء في أي وقت