خطوة إلى عالم لا حدود له من القصص
4.4
الإثارة والتشويق
आयुष्यातील चढउतारांचा अंदाज बांधणे कठीण असले तरी नशीब म्हणून ते स्वीकारले जाते. एकीकडे नशिबाच्या तडाख्याने होत्याचे नव्हते होऊन प्रेमाचा अवशेषही शिल्लक रहात नाही तर दुसरीकडे नशिबाने दिलेल्या वरदानाने सुजाण प्रेमाचा लाभही होतो. माधव, उर्सुला - अमोल, अनघाच्या तीन खंडात फुललेल्या प्रेमकहाणीत धर्म, देश, जात, व्यवसाय प्रेमाच्या आड येत नाहीत. आड येतात ती परिस्थितीतील वळणे, परिस्थितीला सामोरी जाणारी माणसे आणि नशीब! एकाच घरातील, एकाच परिस्थितीचे संस्कार झालेली माणसे कोणत्याही प्रसंगात किती वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देतात हे ह्या कथेत प्रकर्षाने जाणवते. मानसशास्त्राच्या अंगाने केलेली कथेची गुंफण श्रोत्याला खिळवून ठेवते. कथेच्या अतिशय कौशल्यपूर्ण बांधणीतून बदलत्या समाजाचे प्रतिबिंब दाखविणाऱ्या ह्या कथेत निरनिराळ्या व्यवसायांमधील नाट्यपूर्ण प्रसंग श्रोत्यांसमोर येतात.
© 2025 Zankar (كتاب صوتي): 9789364380799
تاريخ النشر
كتاب صوتي: 4 يوليو 2025
أكثر من 200000 عنوان
وضع الأطفال (بيئة آمنة للأطفال)
تنزيل الكتب للوصول إليها دون الاتصال بالإنترنت
الإلغاء في أي وقت
عربي
الإمارات العربية المتحدة
